Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

शेळीपालन

बकऱ्यांचे वजन का होते कमी? कसे वाढवणार वजन? जाणून घेऊ सविस्तर

सध्या शेतीसोबत अधिक उत्पन्नासाठी शेळीपालन जोडधंदा म्हणून शेतकरी पसंत करतात. पशुपालन व्यवसायमध्ये शेळीपालन हा प्रकार कमी खर्चिक आहे. शेळीपालन हे प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी तसेच दूध…

सध्या जनावरांना होतोय लंम्पी नावाचा आजार,जाणून घ्या कारण आणि उपाय?

शेतकरी वर्ग शेती बरोबर पशुपालन हा व्यवसाय करत असतो. सध्याच्या काळात जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. घाणीमुळे, साचलेल्या पाण्यामुळे विविध प्रकारचे रोग आणि आजार पसरत…

पशुपालकांसाठी मोठी घोषणा; ‘इतके’ लाख जिंकण्याची संधी!

एकेकाळी भारतीय शेती प्रामुख्याने पशुपालनासाठीओळखली जात. मात्र आता पशुपालन कमी होतानाचे चित्र आहे. देशातील वाढते यांत्रिकीकरण यास कारणीभूत आहे. हा सगळा विचार करता देशातील पशुपालन…

माजावर आलेली शेळी कशी ओळखावी?

१) माजावर आलेली शेळी अस्वस्थ असते तसेच सारखी ओरडते व उठ-बस करते.२) माजावर आलेली शेळी वारंवार लघवी करते, शेपूट हलवते तसेच बोकडाने अंगावर उडी मारल्यास शांतउभी राहते.३) माजावर आलेल्या शेळीचे…

शेळ्या आजारी पडूच नये म्हणून काय करावे?

1) दररोज सकाळी मालकाने प्रत्येक शेळ्यांचे निरीक्षण करावे.उदा.तोंड,डोळे,कान,नाक, हालचाल,लेंड्या इत्यादी.2) मुक्त संचार शेळ्यांचा गोठा नेहमी हवेशीर,स्वच्छ व निर्जंतुक असावा.3) दर तीन…

तरुणांनों असे घ्या…गरीबाच्या गाईकडून लाखोंचे उत्पन्न

• बंदीस्त शेळीपालनात योग्य नियोजन खूप महत्वाचे असते.• चला तर मग जाणून घेऊया काय उपाययोजना केल्यावर बंदीस्त शेळीपालनात फायदा होईल.१) प्रथमतः चांगल्या जातीच्या व उत्तम वंशावळ असलेल्या निरोगी…

नवजात करडांची काळजी कशी घ्यावी…

१) जन्मानंतर नवजात करडांची पहिल्या २४ तासांत विशेष काळजी घ्यावी लागते. २) या वेळी करडांना जास्त ऊर्जेची गरज असते तसेच नवीन वातावरणातील बदलाशी जुळवून घेणे महत्वाचेअसते. ३) शेळी…

शेळ्या व मेंढ्यांसाठी पौष्टिक चारा दशरथ घास…

दशरथघास हे द्विदलवर्गीय,बहुवार्षिक व पौष्टिक चारा पीक आहे.• या चाराच्या मुळावरती रायझोबियम जिवाणूंच्या गाठींची संख्या जास्त असल्यामुळे जमिनीचेआरोग्य चांगले राहते.• दशरथघासा चा उपयोग…

शेळीपालनातील विक्री व्यवस्थापनाची संधी

शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी विक्री व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास व शास्त्रशुद्ध माहिती मिळवणे खूप गरजेचे असते तरच या व्यवसायातील संभाव्य नुकसान टाळता येईल. त्यासाठी आपणाला या व्यवसायातून…

Agribusiness ‘हे’ जोडव्यवसाय करा; लाखोंची उलाढाल फिक्स!

Agribusiness शेतकऱ्याला शेती पलीकडे शेतीशी निगडीत व्यवसाय खऱ्या अर्थाने सक्षम होण्यास मदत करतात. हे छोटे वाटणारे जोड व्यवसाय लाखोंचे उत्पन्न कमवून देऊ शकता. चला, असाच काही जोड…
रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues