Take a fresh look at your lifestyle.

रात्री झोपण्यापूर्वी काय करावे व काय करू नये?

0

काय कराल?
1) रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ ध्यान केल्यास दिवसभराच्या चिंता दूर होऊन मेंदू शांत होतो
2) झोपण्यापूर्वी एकदा बाथरूमला अवश्य जाऊन या. मूत्राशय जेवढे रिकामा करू शकता तेवढा करा. कारण सकाळपर्यंत ते लघवीने पूर्ण भरून जाते.
3) रात्री जेवढ्या लवकर जेवता येईल तेवढ्या लवकर जेवा. उशिरा जेवण केल्यामुळे पचन यंत्रणा खराब होते तसेच वजनही वाढते.
4) झोपण्यापूर्वी काही तास आधी जड अन्न खाणे टाळा. तसेच जेवण झाल्यानंतर द्रव पदार्थांचे सेवन करणे टाळा.
5) जेवण आणि झोप यामध्ये थोडे अंतर असायला हवे. जेवण करणे आणि लगेच झोपणे हे टाळा.

काय करू नये?

1) रात्री उशिरा चहा-कॉफी पिऊ नका. यामुळे शुगर इन्शुलिनच्या पातळीला होऊन झोपण्यात अडचण येऊ शकते.
2) झोपण्यापूर्वी किमान काही वेळ आधी तरी गॅजेट्सचा वापर करणं बंद करा. यामुळे मेंदुमध्ये हार्मोनच्या पातळीवर परिणाम होतो.
3) रात्री व्यायाम करू नका. यामुळे हृदयाची धडधड वेगवान होऊन रक्तप्रवाह वेगवान होतो.
4) निरोगी राहण्यासाठी रात्री लवकर झोपले पाहिजे. झोपण्या-उठण्याची एक निश्चित वेळ ठरवायला हवी.
5) औषधं खाल्ल्यावर लगेच झोपू नका. रात्रीचे जेवण झाल्यानंतर काही वेळाने औषधं घ्या.

नव्या वर्षात इंस्टाग्रामची युजर्सला खास भेट; येणार हे खास फीचर्स

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues