Take a fresh look at your lifestyle.

Share market : गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी!! या वर्षात शेअर बाजाराचे कामकाज राहणार तब्बल इतके दिवस बंद

0

आपण सर्वांनीच मागील काही दिवसांपूर्वीच नवीन वर्षात पदार्पण केले आहे. अशा आहे कि 2023 हे कॅलेंडर वर्ष सर्वांसाठीच आनंदाचे व नव्या उत्साहाचे चालू असेल. गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष मोठ्या उत्साहाने असणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, या कॅलेंडर वर्षात शेअर मार्केट (share market) कामकाज हे शनिवार, रविवार वगळता इतर दिवशी तब्बल 15 दिवस बंद राहणार आहे.

कोण कोणत्या दिवशी मार्केट राहणार बंद :

  • 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
  • 7 मार्च – होळी
  • 30 मार्च – रामनवमी
  • 4 एप्रिल – महावीर जयंती
  • 7 एप्रिल – गुड फ्रायडे
  • 14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
  • 1 मे – महाराष्ट्र दिन
  • 28 जून – बकरी ईद
  • 15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन
  • 19 सप्टेंबर – गणेश चतुर्थी
  • 2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती
  • 24 ऑक्टोबर – दसरा
  • 12 नोव्हेंबर – दिवाळी-लक्ष्मीपूजन
  • 14 नोव्हेंबर – दिवाळी बलिप्रतिपद
  • 27 नोव्हेंबरला – गुरुनानक जयंती
  • 25 डिसेंबर – ख्रिसमस

दरम्यान, या वर्षात फेब्रुवारी व जुलैमध्ये शेअर बाजाराला एकही सुट्टी नसणार आहे. 2023 मध्ये महाशिवरात्री, ईद-उल-फित्र, मोहरम आणि दिवाळी शनिवार किंवा रविवारी येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues