तब्येतीवर बोलू काही रात्री झोपण्यापूर्वी काय करावे व काय करू नये? Shital Kale Jan 5, 2023 0 काय कराल?1) रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ ध्यान केल्यास दिवसभराच्या चिंता दूर होऊन मेंदू शांत होतो2) झोपण्यापूर्वी एकदा बाथरूमला अवश्य जाऊन या. मूत्राशय जेवढे रिकामा करू शकता तेवढा करा.…