Take a fresh look at your lifestyle.

Avoid Data Leaks : आपल्या स्मार्टफोनमधून Data Leak होण्याची भीती वाटतेय? मग या चुका टाळा

0

Avoid Data Leaks आमच्या स्मार्टफोनमधून डेटा लीक झाल्याची तक्रार आजकाल अनेक युजर्स करत असतात. आणि महत्वाचे म्हणजे त्यांचा महत्वाचा डेटा इतरांपर्यंत कसा आणि कधी पोहोचला हे आपल्यापैकी कित्येक ज्यांना तर कळत सुद्धा नाही. स्मार्टफोन वापरताना केलेला थोडा निष्काळजीपणा पुढे मोठे नुकसान करू शकतो.

Avoid Data Leaks एवढेच नव्हे तर चोरी झालेल्या डेटामध्ये अनेक वेळा तुमचे खाजगी फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही गोपनीय फाइल किंवा इतर यासर्व गोष्टी चुकीच्या व्यक्तीच्या हाती जाऊ शकतात आणि एखाद्याला आयुष्यभर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. एवढेच नव्हे तर डेटा लीक झाल्यानंतर वैयक्तिक माहिती आणि ई-मेल आयडी, पासवर्ड, मोबाइल नंबर इत्यादी हॅकर्सपर्यंत पोहोचतात.

Avoid Data Leaks याच्या मदतीने हॅकर्स कडून वैयक्तिक ब्लॅकमेलही करता येते. यामुळे डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

Avoid Data Leaks डेटा लीक होण्यापासून वाचण्यासाठी या पद्धती करा फॉलो :-

स्मार्टफोनला डेटा लीकपासून वाचविण्यासाठी फोनला एक पासवर्ड ठेवा जेणे करून तुम्ही सोडून दुसरे कोणीही तोच फोन ऑन करू शकत नाही. यासोबतच अँपलॉकच्या मदतीने फोनमधील Apps विशेषतः गॅलरी आणि File Manager सुरक्षित ठेवा.

Avoid Data Leaks वैयक्तिक डेटा कोणाला शेअर करू नका :-

तुमचा वैयक्तिक डेटा कोणाशीही शेअर करू नका. उदा. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावरही तुमचे वैयक्तिक फोटो आणि फाइल्स कोणाशीही शेअर करू नका. तसेच, Third Party Apps वापरणे टाळा.

महत्वाच्या बातम्या :

 कधी विचार केलाय का, भारतात Iphones महाग का? ही आहेत कारणे

तुमचा मोबाईल डेटा लवकर संपतोय? असा वाचवा मोबाईल इंटरनेट डेटा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues