Nokia New Logo : नोकियाने 60 वर्षात पहिल्यांदाच बदलला लोगो, जाणून घ्या त्यामागची रणनीती
Nokia New Logo : नवीन लोगोमध्ये पाच भिन्न डिझाईन्स आहेत जे एकत्रितपणे NOKIA शब्द बनवतात. यावेळी लोगो अनेक रंगांनी बनलेला आहे जो अतिशय आकर्षक दिसत आहे.
Nokia New Logo : नोकियाने गेल्या 60…