Take a fresh look at your lifestyle.

Unknown Facts : ऐकावं ते नवलच! या 10 गोष्टी वाचून तुमचा विश्वास बसणार नाही, वाचा माहित नसणारे तथ्य!

0

Unknown Facts : दोन केळी 90 मिनिटे व्यायाम करण्याची ऊर्जा प्रदान करतात.
जे लोकं लवकर लाजतात ते अधिक दयाळू आणि विश्वासू असतात.
आपल्या डोक्यात चांगल्या आठवणींपेक्षा वाईट गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त असते.
बहुदा मनुष्याची उंची आपल्या वडिलांसारखी असते आणि मानसिक क्षमता, शारिरीक बांधा आणि भावना आईसारख्या असतात.
काम करताना स्वत:शी बोलणे सुरू ठेवले तर चित्त स्थिर राहतं.
30 ते 35 मिनिटे अभ्यास केल्यानंतर 5-10 मिनिटे ब्रेक घेतल्याने वाचलेलं लक्षात राहतं.
आपले ज्याच्यावर प्रेम आहे अशा व्यक्तीच्या जवळ झोपल्याने ताण कमी होतो आणि आयुष्यही वाढतं. याने आपल्या लवकर आणि गाढ झोप लागते.
सतत दोन आठवडे झोप काढली नाही तर जीवदेखील जाऊ शकतो.
डाव्या कुशीवर झोपणाऱ्या लोकांना जास्त भीतिदायक स्वप्न पडतात.
गडद रंगाचे डोळे असणारे चांगले खेळाडू असतात तसेच हलक्या रंगाचे डोळे असणारे योजना आखण्यात माहीर असतात.
जर एका खोलीत 20 लोकं आहे तर त्यातून दोन लोकांची जन्मतारीख समान असण्याची शक्यता 50 टक्के असते.
Unknown Facts आपसात बोलताना जे लोकं हाताचा जास्त वापर करतात ते प्रतिभावान आणि आत्मविश्वासी असतात.

Do You Know : @ या चिन्हाबाबत ही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues