Take a fresh look at your lifestyle.

Do You Know : @ या चिन्हाबाबत ही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

0

Do You Know : इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जमान्यात सध्या @ या चिन्हाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का? या चिन्हाचा वापर सर्वात प्रथम कधी झाला? हे अक्षर सोशल मीडियावर कधी आले? ज्या देशांत इंग्रजी बोलत नाही त्या देशात या चिन्हाला काय बोलले जाते. याबाबत सर्व काही जाणून घेऊयात अगदी थोडक्यात…

आजघडीला जगभरात @ या चिन्हाला काय नावाने ओळखले जाते

  • चीन – फिरवलेला ‘ए’
  • तैवान – लहान उंदीर
  • डॅनिश – हत्तीची सोंड
  • युरोपातील देश- कीडा
  • कझाकस्तान – चंद्राचा कान
  • जर्मनी – स्पायडर मंकी
  • बोस्निया – झक्की A असे
  • स्लोवाकिया – अचारी फिश रोल
  • तुर्की – सुंदर A

➖➖➖➖➖➖➖➖

  • ईमेल आयडीसाठी @ या चिन्हाचा वापर सर्वप्रथम 1971 मध्ये झाला.
  • 29 वर्षीय कॉम्पुटर इंजीनियर टॉमलिंसन यांनी या चिन्हाचा वापर केला.
  • ईमेल आयडीमध्ये या चिन्हाचा वापर होण्या अगोदर इंग्रजीमध्ये भाव सांगण्यासाठी केला जातं.
  • या चिन्हाचा पहिला वापर 1536 मध्ये करण्यात आल्याचे बोलले जाते.
  • इटलीच्या फ्लोरेंस शहरातील एका व्यापाराने आपल्या चिठ्ठीत वाईनचा भाव सांगण्यासाठी या चिन्हाचा वापर केल्याचे सांगितले जाते.
  • @ चिन्हाचे मूळ स्पॅनिश आणि पोर्तुगाल भाषेत आहे. दोन्ही भाषेत या चिन्हाचा वापर वजन तोलण्यासाठी होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues