Take a fresh look at your lifestyle.

या विभागा अंतर्गत ऑफिसर म्हणून नोकरी करण्याची सुवर्णसंधी; त्वरा करा, अर्ज करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक

0

नोकरीच्या शोधात असलेल्यांना खुशखबर!! तुम्ही जर सरकारी नोकरीचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे. कारण आता भारतीय हवाई दलात ऑफिसर म्हणून भरती होऊन एक रोमांचक जीवन जगू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. या विभागात कमीशंड ऑफिसर पदाच्या 241 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2022.

विभागाचे नाव : भारतीय हवाई दल (AFCAT 2023)

पदाचे नाव व पदसंख्या : कमीशंड ऑफिसर – 241 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे

वयोमर्यादा : 20 ते 24 वर्षे

ही शारीरिक क्षमता असणं आवश्यक : 10 मिनिटांत 1.6 किमी, 10 पुशअप्स आणि 3 चिनअप्स धावण्यास सक्षम असावे.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 30 डिसेंबर 2022

अर्ज करण्यासाठी वेबसाइट : https://afcat.cdac.in/AFCAT/

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

राज्यात लवकरच 10000 पदांसाठी ग्रामसेवक भरती होणार; जाणून घ्या तारखा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues