Take a fresh look at your lifestyle.

पोटाच्या समस्या घालवण्यासाठी ; दिवसातून फक्त 5 मिनिटे करा ‘ही’ साधीसोपी योगासने!

0

अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी योग हा एक सोपा मार्ग आहे. योगासनांचा अभ्यास केल्याने आपले पोट शांत होते आणि सूज कमी होते. खाली दिलेली काही साधीसोपी आसने नक्की ट्राय करा.

■ उष्ट्रासन
कॅमल पोझ हे गॅस व अ‍ॅसिडीटीवर खूप प्रभावशाली असून हे आसन तुम्ही रोज केलं तर त्याचा चांगला फायदा तुम्हाला दिसून येईल.

■ पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन हे सुद्धा अ‍ॅसिडीटी वर एक रामबाण आसन आहे.

■ कपालभाति प्राणायाम
या आसनाबद्दल तुम्हाला देखील माहित असेलच. या आसनामुळे सुद्धा अ‍ॅसिडीटीची समस्या दूर होऊ शकते.

■ हलासन
हलासन हे आसन खास अ‍ॅसिडीटी पासून मुक्त होण्यासाठी काहीजण करतात.

■ पवनमुक्तासन
आपले पाय आणि हात बाजूला ठेवून पाठीवर शांत झोपा
श्वास घ्या आणि श्वास बाहेर सोडताना दोन्ही गुडघे आपल्या छातीला टेकवा

वरील आसनांचे फायदे

● यामध्ये पूर्ण शरीराचा वापर केला जातो. ही आसने नसा आणि संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात आणि नसा ब्लॉक होण्यापासून व स्ट्रोकच्या धोक्यापासून वाचवतात.
● ही आसने केल्याने पचन तंत्र उत्तेजित होते. माकड हाडामध्ये लवचिकता निर्माण होते आणि खांद्याच्या रचनेमध्ये सुधारणा होते.
● ही आसने गॅस, अपचन, अ‍ॅसिडीटी आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळवून देतात.

Calcium Diet : कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ गोष्टी खा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues