Take a fresh look at your lifestyle.

Tech update : ‘हे’ मोबाईल नंबर पुढील 5 दिवसात होणार बंद! Trai ने केले नवे नियम जारी

0

‘हे’ मोबाईल नंबर पुढील 5 दिवसात होणार बंद! Trai ने केले नवे नियम जारी

Tech update : आपल्यापैकी बरेच लोक Spam आणि Fraud कॉल्सपासून त्रस्त आहोत. या कॉल्समुळे आपला वेळही वाया जातो व आपली फसवणूकही होत राहाते. प्रमोशनल कॉल आणि एसएमएस अशा अनेक अडचणी वापरकर्त्यांना सतत येत असतात. तसेच अनेकांना मार्केट कंपन्यांचे फोन येत असतात. या संदर्भात अनेकांनी ट्रायकडे तक्रारी केल्या आहेत. अशातच आता ट्रायने प्रमोशनल मेसेज आणि कॉल करण्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. टेलीमार्केटिंग कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रायने नवा नियम जारी केला असून त्यानुसार 10 अंकी नोंदणी नसलेले मोबाईल क्रमांक येत्या 5 दिवसात बंद होणार असल्याचे सांगतले आहे. अनोंदणीकृत मोबाईल नंबरवरून कॉल करण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुढील 5 दिवसांत 10 अंकी प्रमोशनल कॉलिंगसाठी वापरले जाणारे नंबर आता ते बंद केले जाणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मार्केटिंगचे येणारे कॉल आता बंद होणार आहेत. जर तुम्ही प्रमोशनल कॉलिंगसाठी 10 अंकी मोबाइल नंबर वापरत असाल तर हे नियमांचे उल्लंघन आहे. आता यापुढे हे नंबर वापरता येणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues