Take a fresh look at your lifestyle.

आश्चर्यच! ‘या’ आहेत जगातील सर्वाधिक महागड्या इमारती

0

१. जगातील सर्वात महागड्या इमारतींमध्ये सौदी अरेबियाच्या मक्कामधील मस्जिद अल-हारम पहिल्या क्रमांकावर आहे. स्टिस्टाच्या मते, त्याचे मूल्य 7092 अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे.

२. जगातील दुसर्‍या सर्वात महागड्या इमारतीतील मक्कामध्ये स्थित अराबाज अल बेट टॉवर्स आहे. या टॉवर्सची किंमत 1134.72 अब्ज रुपये आहे.

३. तिसरी सर्वात महागडी इमारत सिंगापूरमधील मरीन बे सँड्सची आहे. याची किंमत 425.52 अब्ज रुपये आहे.

४. Apple चे मुख्यालय चौथे सर्वात महागडे आहे. Apple पार्क म्हणून ओळखल्या जाणार्‍या या इमारतीची किंमत 354.60 अब्ज रुपये आहे.

५. जगातील पाचव्या सर्वात महागड्या इमारतीचे नाव दि कॉस्मोपॉलिटन आहे. अमेरिकेत असलेल्या या इमारतीचे मूल्य 312.04 अब्ज रुपये आहे.

Nareepol Tree : ‘या’ झाडावर वाढतात ‘मुली’, फोटो पाहून थक्क व्हाल…

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues