Take a fresh look at your lifestyle.

रुपया लवकरच आंतरराष्ट्रीय चलन म्हणून ओळखला जाणार; नेमके प्रकरण काय वाचा सविस्तर

0

आता भारतीय कलदार अर्थात रुपया विदेशात टणटणात करेल. यापुढे परदेशात व्यापार किंवा व्यवहारासाठी प्रत्येक वेळी डॉलरची गरज राहणार नाही. कदाचित पुढच्या काही दिवसातच अनेक देश आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी भारतीय रुपयाचा वापर करू शकता.. आता तुम्ही म्हणत असाल कि आम्ही असे का म्हणतोय आहे. परंतु हि बातमी खरी आहे.

कारण, सध्या अमेरिकन डॉलरची किंमत खूप महाग झाली असून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत खूपच स्वस्त आहे. मात्र आता भारतीय रुपया डॉलरशी स्पर्धा करण्यास सज्ज झाला आहे. खरे तर मोदी सरकारने अलीकडेच असे काही निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे येत्या काही वर्षांत रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होऊ शकतो. त्याचवेळी, डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये यापूर्वी लक्षणीय घसरण झाली आहे. त्यानंतर रुपया मजबूत करण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. यापैकी एक पाऊल म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा निर्णय.

मिळालेल्या माहितीनुसार, जगातील श्रीलंका व रशिया हे देश आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी भारतीय रुपयांचा वापर सुरु केला आहे. भारत बाकी अनेक देशाबरोबर सातत्याने चर्चा करत आहे. एवढेच नव्हे तर दुसरीकडे, रुपया आंतरराष्ट्रीय चलन बनल्याने भारताची व्यापार तूट कमी होऊन व जागतिक बाजारपेठेत ते मजबूत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

‘या’ तारखेला आहे वर्षातील सर्वात मोठी रात्र; डिसेंबर मध्येच आहे ही तारीख

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues