Take a fresh look at your lifestyle.

‘या’ तारखेला आहे वर्षातील सर्वात मोठी रात्र; डिसेंबर मध्येच आहे ही तारीख

0

आपल्या पैकी अनेकांना माहिती आहे कि, सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह असून जिथे जीवसृष्टी अस्तित्वात आहे. पृथ्वीबद्दल असे अनेक तथ्य, ज्याबद्दल लोकांना आजही माहिती नाही. या वस्तुस्थितीशी संबंधित अनेक प्रश्न अनेकदा सरकारी परीक्षांमध्ये विचारले जातात. अशाच एका प्रश्नांबाबत आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत..

पुढील काही दिवसात वर्षातील सर्वात मोठी रात्र येणार असून 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो आणि याच तारखेला वर्षातील सर्वात मोठी रात्र देखील असते. हा दिवस विंटर सॉल्स्टिस म्हणून ओळखला जातो. सॉल्स्टिस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘सूर्य स्थिर आहे’ असा होतोय.

21 डिसेंबरला सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. या दिवशी सूर्य किरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेले तिरप्याहोत स्पर्ष करतात. यामुळे लवकर सूर्यास्त होतो आणि यामुळे रात्र लवकर होते.

पृथ्वीचं सध्याचे वय किती आहे?

पृथ्वीचं वय सध्या 4.54 अब्ज वर्षं इतकं असल्याचं सांगितलं जातं. शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरचे सर्वांत जुने दगड शोधून पृथ्वीचं वय निश्चित केलं आहे. पृथ्वीचं वय ठरवण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येक पद्धत काही निश्चित गृहीतकांवर अवलंबून असल्याचंही सांगितलं जातं.

हेही वाचा : MRI चाचणी म्हणजे काय? MRI स्कॅनचे कार्य कसं चालतं?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues