Take a fresh look at your lifestyle.

दहावी उत्तीर्ण आहात? लवकरच या विभागात होणार 98000 हुन अधिक पदांसाठी नोकरीची मेगा भरती

0

आपल्या माहिती आहे कि 2023 या नवीन वर्षाचे आगमन होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. जर तुमच्या हाती आता नोकरी नसेल किंवा तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण येत्या नवीन वर्षात टपाल विभागात म्हणजे अर्थातच पोस्ट ऑफिसमध्ये 98 हजार जागांवर मेगा भरती केली जाणार आहे.

विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोजगार वार्ता सप्ताह म्हणजे 24-30 डिसेंबर 2022 मध्ये एकूण 98 हजार रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली जाणार होती. यामध्ये 59,099 रिक्त जागा, त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 37,539 रिक्त जागा आणि तसेच मेल गार्डच्या 1,445 रिक्त जागा समाविष्ट केल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान वरील पदांनुसार उमेदवारांना 98,000 रिक्त जागा अधिसूचना 2023 च्या पोस्ट विभागाकडून लवकरच रिक्त पदांची अधिकृत माहिती मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लवकरच भारतीय टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पोस्टमन, मेल गार्ड आणि एमटीएसच्या भरतीची जाहिरात निघणार असून यानंतर इच्छुक उमेदवारांनी पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून जाऊन अर्ज करू शकता.

Job Update : या विभागाअंतर्गत 1700 हुन अधिक पदांसाठी होणार मेगा भरती!!

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues