Take a fresh look at your lifestyle.

Job Update : या विभागाअंतर्गत 1700 हुन अधिक पदांसाठी होणार मेगा भरती!!

0

चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुम्ही हि संधी सोडू नका. कारण लवकरच इंडियन ऑईलमध्ये ॲप्रेंटिस पदांच्या 1760 पदांसाठी भरती सुरू होणार आहे. व त्यासाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 03 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

विभागाचे नाव : इंडियन ऑईलमध्ये ॲप्रेंटिस

पदाचे नाव आणि जागा : एकूण 1760 जागा
1) ट्रेड ॲप्रेंटिस
2) टेक्निशियन ॲप्रेंटिस
3) पदवीधर ॲप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : या विभागात नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवार दहावी, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जानेवारी 2023

अर्ज करण्यासाठी वेबसाईट : www.ioclmd.in

अधिकृत वेबसाईट : www.iocl.com

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues