Take a fresh look at your lifestyle.

Ratan Tata Sir : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा इन्टाग्रामवर फक्त एकाच युझरला करतात फॉलो, कोण आहे तो इंस्टाग्राम यूजर?

0

Ratan Tata Sir : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना इन्स्टाग्रामवर मिलियन युजर्स फॉलो करतात. कदाचित यात तुम्ही देखील एक असालचं ना… रतन टाटा स्वत: सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसले तरी देशभरातील जवळपास सर्व स्तरातील लोकं त्यांना फॉलो करतात. यामुळे रतन टाटा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असलेले भारतीय उद्योगपती ठरत आहेत.

रतन टाटा यांच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्सची संख्या जवळपास 8.5 मिलियन इतकी आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांचे इन्स्टाग्रामवर एवढे फॉलोवर्स असतानाही ते फक्त एकाच खास अकाउंटला फॉलो करतात. त्यामुळे रतन टाटा इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेली तो खास युजर कोण आहे जाणून घेऊ…

85 वर्षाय रतन टाटा यांचे 8.5 फॉलोवर्स हे इन्टाग्रामवर आहेत. परंतु ते फक्त एकाच इन्टाग्राम युझरला फॉलो करतात पहा ते कोण आहेत? रतन टाटा हे टाटा ट्रस्ट (Tata Trust) या चॅरिटेबल संस्थेला फॉलो करतात. ही संस्था 1919 साली स्थापन झाली होती. ही संस्था शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती अशा विविध पातळीवर काम करते. शाश्वत विकास आणि पर्यावरण हा क्षेत्रात विकास आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा आधार या संस्थेद्वारे घेतला जातो, असं डिस्क्रिपशन टाटा ट्रस्टच्या प्रोफाईलवर आहे.

दरम्यान, अलीकडे त्याच्या तरुण वयातील एक फोटो तुफान व्हायरल झाला होता, ज्याला 10 लाखांच्यावर लाईक्स आणि शेअर्स होते. तर मध्यंतरी त्यांनी भावासोबतचाही एक फोटो शेअर केला होता ज्यावर लाईक्सचा पूर आला होता. त्यांच्या प्रत्येक फोटोंना लाखोंचा घरात लाईक्स असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues