Take a fresh look at your lifestyle.

Aamir Khan : रॉयल आयुष्य जगणारा आमिर एका चित्रपटाचे किती मानधन घेतो?

0

Aamir Khan : लाल सिंग चड्ढा, दंगल, पीके, गजनी, तारे जमीन पर, लगान, सिक्रेट सुपरस्टार यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेता आमिर खानने चाहत्यांच्या मनात आणि कलाविश्वात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. रॉयल आयुष्य जगणाऱ्या आमिर खानच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा आहे. तर आज आमिर खान किती संपत्तीचा मालक आहे हे जाणून घेऊयात… (How much does aamir khan charge for a movie?)

आमिर खान चित्रपटांशिवाय टीव्ही शो, जाहिराती आणि प्रॉडक्शनच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करतो. आमिर खान एका जाहिरातीसाठी तब्बल 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेतो. तर सिनेमासाठी अभिनेता जवळपास 50 कोटी रुपये मानधन घेतो. शिवाय सिनेमाला होणाऱ्या नफ्यात देखील अभिनेत्याचा अर्धा वाटा असतो. आमिर खान हा अभिनेता दिवसाला जवळपास 33 लाख रुपयांची कमाई करतो. तर आमिर खानकडे जवळपास 1800 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आमिर खानकडे मोठं मोठ्या 10 कारचे कलेक्शन आहे. यामध्ये मर्सिडीज बेन्ज, रॉल्स रॉयस आणि फोर्ड यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues