Take a fresh look at your lifestyle.

Tech update : Nokia ने लाँच केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

0

Tech Update : Nokia ही मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील फार प्रसिद्ध कंपनी आहे. Nokia ने Android 12 Go Edition सह Nokia C12 स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची विक्री 17 मार्चपासून Amazon वर सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन Dark Blue, Charcoal आणि Light Mint या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. Nokia C12 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये इतकी आहे.

Nokia C12 फीचर्स :

डिस्प्ले : 6.3 इंच HD+ रिझोल्युशन
प्रोसेसर : Octa-core Unisoc 9863A1
RAM आणि स्टोरेज : 2 GB RAM आणि 64 GB
ऑपरेटिंग सिस्टम : MIUI 13, Android 12 OS
मागील कॅमेरा : 8 मेगापिक्सेल कॅमेरा
सेल्फी कॅमेरा : 5 मेगापिक्सेल
बॅटरी : 3000mAh बॅटरी
चार्जिंग : 5W चार्जिंग

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues