Take a fresh look at your lifestyle.

एलन मस्कच्या एका विधानाने उडवली आयफोन आणि गुगलची झोप..!!

0

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक एलन मस्क सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. ट्विटरचा मालकी हक्क घेतल्यानंतर एलन मस्क यांची सक्रियता वाढली आहे. आता त्यांच्या एका इशाऱ्यामुळे अ‍ॅपल आणि गुगलची झोप उडाली आहे.

काय म्हणाले एलन मस्क?

एका ट्विटर युजर्सने एलन मस्क यांना विचारलं की, गुगल किंवा अ‍ॅपलने ट्विटरवर बंदी घातली तर एलन मस्क बाजारात नवीन फोन लाँच करतील का?

त्यावर एलन मस्क यांनी सांगितलं की, ‘मला आशा आहे की असे होणार नाही. पण असं झालं तर फोन तयार करेन.’ यावर नथिंगचे संस्थापक कार्ल पेई यांनी प्रतिक्रिया दिली. मस्क पुढे काय करतात हे पाहण्यासाठी उत्सुक आहे, असे सांगितलं आहे.

दरम्यान, एलन मस्क सध्या अंतराळ प्रवास, इलेक्ट्रिक गाड्या, बिल्डिंग निर्माण, आणि सोशल मीडिया सारख्या बिझनेसला हँडल करीत आहेत. यापुढे ते या सेक्टर मध्ये आली कि मोठ्यामोठ्या टेक कंपनीयांना अडचण हू शकते हे नक्की

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues