Take a fresh look at your lifestyle.

Soil pH : तुमच्या शेताचा पाण्याचा pH (सामु) योग्य आहे का?

0

PH : हा शेतीसाठी व आपल्या दैनदिन जीवनासाठी खुप महत्वाचा आहे. कारण PH मुळे हे समजते की, रसायन हे अॅसिडीक आहे किंवा नॉन अॅसिडीक आहे. आपल्याला अॅसिडीटी झाली होती तेव्हा आपली हालत काय झाली होती हे आपल्यालाच माहिती. पण याचा अर्थ असा नव्हे की, नॉन अॅसिड चांगले आहे. कारण सजीवांच्या जीवनासाठी ठराविक स्तरापर्यंत अॅसिड हि महत्वाचे आहे. म्हणजेच आपल्याला हे समजले पाहिजे की, अॅसिड व नॉन अॅसिड कसे ओळखायचे व हे मोजायचे मापक म्हणजे PH.

PH = potential of hydrogen (संभाव्य हायड्रोजन)
हायड्रोजन : हे रसायन शास्त्रामध्ये positive व negative चार्ज मोजण्यासाठी वापरतात.

PH ची व्याख्या अशी करता येऊ शकते की, “ PH हे नंबरांचे प्रमाण आहे. ते दाखवते द्रव्याचे अॅसिड व नॉन अॅसिड गुणधर्म. हे नंबर 1 ते 14 मध्ये मोजले जातात. जर नंबर 7 पेक्षा कमी आले. तर ते द्रव्य अॅसिड मानले जाते. व जर ते नंबर 7 पेक्षा जास्त आहे तर ते नॉन अॅसिड मानले जाते. व 7 ही संख्या तटस्थ मानली जाते.

नैसर्गिक पाण्याचा PH 7 असतो. व तो तटस्थ मानला जातो. म्हणजेच अॅसिड पण नाही आणि नॉन अॅसिड पण नाही. PH जसे शेतीसाठी महत्वाचे आहे तसेच औषधशास्त्र, खाद्यशास्त्र, शरीरशास्त्र, पर्यावरण शास्त्र, बांधकाम शास्त्र या सर्वासाठी महत्वाचे आहे.

उन्हाळ्यामध्ये गाई व म्हशींचे काळजी कशी घ्यावी ? या गोष्टी नक्की वाचा

संख्यावरून साधारण पणे खालील प्रकार पडतात :


3.5 > जहार अॅसिड
3.5 – 4.4 अत्यंत अॅसिडिक
4.5 – 5.0 अतिशय जोरदार अॅसिड
5.1 – 5.5 जोरदार अॅसिड
5.6 – 6.0 माफक अॅसिड
6.1 ते 6.5 किंचित अॅसिड
6.6 – 7.3 तटस्थ (नैसर्गिक)
7.4 – 7.8 किंचित नॉन अॅसिड
7.9 ते 8.4 माफक नॉन अॅसिड
8.5 – 9.0 जोरदार नॉन अॅसिड
9 > अतिशय जोरदार नॉनअॅसिड

PH खूप महत्वाचा विषय आहे. तरी येथे आम्ही थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

PM Krishi Udan Yojana : कृषी उडान योजनेचा विस्तार करण्याच्या सरकार तयारीत, 21 अतिरिक्त विमानतळांचा समावेश करण्याची योजना

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues