Take a fresh look at your lifestyle.

Photo On Notes : जाणून घ्या! चलनी नोटांवर गांधीजींचाच फोटो का असतो?

0

Photo On Notes आपल्याकडे म्हणजेच भारतात सर्व चलनी नोटांवर गांधीजींचाच फोटो का असतो ? याचे कुतूहल आपल्या सर्वांमध्ये दिसून येते. आज आपण याचे कारण जाणून घेऊयात.

Photo On Notes कारण काय? :

▪ जगभरात आपापल्या देशातील महान नेत्यांच्या सन्मानार्थ त्यांचे फोटो नोटांवर छापण्याची पद्धत आहे.
▪ मात्र खोट्या नोटा तयार करताना एखाद्या चेहऱ्याला जसेच्या तसे रिप्लिकेट करणे फार कठीण असते.
▪ गांधीजींचा हा फोटो अश्याच प्रकारचा असल्याने तो नोटांवर छापला जातो.

हेही वाचा : जगातील सर्वात महाग मसाला माहित आहे का ? किलोसाठी मोजावे लागतात लाखो रुपये!

Photo On Notes 1996 ला सुरुवात : वास्तविक आज आपण नोटांवर पाहत असलेला गांधीजींचा फोटो हा कोणताही पोर्टेट फोटो नसून गांधीजींचा ओरिजिनल काढलेला फोटो अंकित करण्यात आला आहे.

Photo On Notes मात्र नोटेवर गांधीजींचा फोटो छापण्याची सुरुवात स्वातंत्र्यानंतर लगेच झाली नसून ती सुरुवात 1996 मध्ये महात्मा गांधीं सीरीजच्या नोटांपासून करण्यात आली. त्याआधी नोटांवर फक्त अशोकस्तंभ अंकित करण्यात आला होता.

फोटो कुठला आहे? : नोटांवर अंकित करण्यात आलेला गांधीजींचा फोटो हा ब्रिटीश राजनीतीतज्ञ फ्रेडरिक पेथिक लॉरेंस यांच्यासोबत गांधीजींची भेट झाली त्यावेळचा आहे. या भेटीवेळीच एका अज्ञात फोटोग्राफरने त्या दोघांचा फोटो घेतला होता जो आज भारतीय चलनी नोटांवर आढळतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues