Take a fresh look at your lifestyle.

Red Gold : जगातील सर्वात महाग मसाला माहित आहे का ? किलोसाठी मोजावे लागतात लाखो रुपये!

0

Red Gold Most Expensive Spice पदार्थ कोणताही असो, त्यात मसाले घातले नाहीत तर आपल्याला चव लागत नाही. मसाल्यांबद्दल बोलायचं झालं तर आजकाल आपल्याला बाजारात सर्व प्रकारचे मसाले मिळतात. आपल्या देशात अनेक प्रकारचे मसालेही उपलब्ध आहेत. आणि कुठे उपलब्ध आहे?

Red Gold ‘हा’ जगातील सर्वात महागडा :
Red Gold जगातील सर्वात महागड्या मसाल्याचे नाव रेड गोल्ड आहे. ज्याप्रमाणे या मसाल्याचे नाव ‘रेड गोल्ड’ आहे, त्याचप्रमाणे मसाल्याचा हा पदार्थ सोन्याच्या दराने विकला जातो. जगात आढळणाऱ्या मसाल्यांमध्ये सर्वात जास्त किंमत ‘रेड गोल्ड’ या मसाल्याची आहे. या मसाल्याला ‘केशर’ Keshar म्हणतात. रेड गोल्ड नावाचा हा मसाला सर्वात महाग आहे. जर तुम्ही केसर एक किलोग्रॅमसाठी घेतले, तर त्याची किंमत 2.5 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की या मसाल्यात असे काय आहे? की हा जगातील सर्वात महागडा आहे.

Red Gold याच्या उच्च किंमतीचे काय कारण आहे? :

Red Gold या मसाल्याच्या उच्च किंमतीचे एक विशेष कारण म्हणजे ‘केशर’ वनस्पती जगातील सर्वात महाग वनस्पती असल्याचे सांगितले जाते. धक्कादायक बाब म्हणजे याच्या एका फुलातून फक्त तीन केशरच्या काड्या सापडतात. केशर खूप महाग आहे, तसेच केशर हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळेच हा जगातील सर्वात महागडा मसाला आहे. केशरचा वापर आयुर्वेदिक पाककृतींमध्ये, खाद्यपदार्थांमध्ये आणि देवांच्या पूजेमध्ये केला जात असला तरी, आता लोकांनी पान मसाला आणि बाहेर विकल्या जाणार्‍या गुटख्यामध्ये त्याचा वापर सुरू केला आहे. केशर हे रक्त शुद्ध करणारे, कमी रक्तदाबासाठी उपाय आणि खोकला शमन करणारे देखील मानले जाते. या कारणामुळे, औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर केला जातो.

हेही वाचा : ड्रॅगन फ्रूट नावापेक्षाही आहे जास्त पॉवरफुल! वाचा हेही फायदे…

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues