Take a fresh look at your lifestyle.

Pain Killer Side Effect : पेन किलर गोळ्यांमुळे आपल्या शरीरावर होणारे नुकसान

0

पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्यामुळे आपण वयस्कर दिसू लागतो.
रिकाम्या पोटी कधीही गोळ्या घेऊ नका कारण यामुळे किडनी संबंधीत समस्या उद्भवू शकतात.
दररोज पेन किलर घेतल्याने यकृत सबंधी समस्या उद्भवतात.
अशा गोळ्या रोज घेतल्याने आपल्याला घाबरल्या सारखे होते तसेच अस्वस्थता वाढते.
पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब देखील कमी होतो .
जेवल्यावर 30 मिनिटांनंतर गोळ्या घ्या.
पेन किलर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा.
जर वेदना सारख्या सारख्या आणि असहनीय होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घ्या.
पेन किलर नेहमी पाण्या सोबतच घेतल्या पाहिजेत.
पेन किलरच्या गोळ्या नेहमी डॉक्टरांच्या सल्याने घ्या.

Yoga Tips : डोकेदुखीच्या समस्येने हैराण असाल तर करा ‘ही’ तीन योगासने

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues