Take a fresh look at your lifestyle.

MRI चाचणी म्हणजे काय? MRI स्कॅनचे कार्य कसं चालतं?

0

एखाद्या अपघातामुळे, आजारीपणामुळे शरीरयंत्रणेत बिघाड उत्पन्न झाल्यास काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो. मेंदू, पाठीचा कणा, गुडघा यासारख्या अवयवांना दुखापत झाल्यास किंवा वेदना होत असल्यास डॉक्टर एमआरआय चाचणीचा सल्ला देतात. बोगद्यासारख्या दिसणार्‍या उपकरणात माणसाला झोपवलं जातं आणि त्याच्या शरीराची प्रतिमा स्क्रीनवर उमटते. मात्र ही एमआरआय चाचणी कशी असते? एमआरआय उपकरणाचं कार्य काय कसं चालतं? त्याबद्दल आज जाणून घेऊयात…

हेही वाचा : कांद्याचा रस आणि केसगळती थांबणे? या मागील सत्य जाणून घ्या

’मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग’ हे एमआरआयचं पूर्णरूप आहे. या चाचणीला ’एमआरआय स्कॅन’ असं म्हटलं जातं. ही चाचणी अत्यंत सुरक्षित आणि वेदनारहित असते. एमआरआय चाचणीद्वारे अवयवांची प्रतिमा उमटवली जाते. क्ष-किरण किंवा इतर कोणत्याही चाचणीपेक्षा एमआरआयमुळे शरीराच्या अंतर्गत भागाची सुस्पष्ट प्रतिमा उमटते. त्यामुळे डॉक्टरांना रोगनिदान करणं सोपं जातं. अत्यंत प्रभावी चुंबकीयशक्ती आणि रेडिओ लहरींचा वापर करून एमआरआय उपकरण शरीरातल्या अंतर्गत भागाची प्रतिमा संगणकावर उमटतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues