Take a fresh look at your lifestyle.

आता फक्त 8 रुपयात मिळणार 2.5 जीबी डेटा,सोबतच 100 एसएमएस आणि दिवसभर मोफत कॉलिंग

0

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आपल्या यूजर्ससाठी सेलिब्रेशन ऑफर घेवून आली आहे. या ऑफरमध्ये यूजर्सला मिळणार अवघ्या 8 रुपयात 2.5 जीबी डेटा (2.5 GB data),सोबतच 100 एसएमएस (SMS) आणि दिवसभर मोफत कॉलिंग (Calling) देखील. या ऑफरचा फायदा फक्त रिलायन्स जिओच्या यूजरला होणार असून एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर तुम्हाला दुसऱ्या रिचार्जची गरज लागणार नसल्याचे कंपनीने सांगतले आहे.

काय आहे हि ऑफर?

जिओ सेलिब्रेशन ऑफरचा फायदा सब्सक्रायबर्सला 2879 रुपयात मिळेल. या प्लान सोबत यूजर्सला 365 दिवसाची वैधता मिळेल. तसेच डेली डेटाचा फायदा दिला जात आहे. ऑफर अंतर्गत या प्लानला रिचार्ज केल्यानंतर सब्सक्रायबर्सला अतिरिक्त बेनिफिट्स सुद्धा दिले जात आहे.

एवढेच नाही तर, या प्लान सोबतच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग व सोबत रोज 100 एसएमएस सुद्धा मिळते. याप्रमाणे एकूण 730 जीबी डेटा यूजर्सला मिळतो. 365 दिवसाच्या वैधतेच्या हिशोबानुसार, रोजचा खर्च फक्त 8.00 रुपये इतका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues