Take a fresh look at your lifestyle.

government Job updates – या विभागाअंतर्गत 40 हजार पदं भरली जाणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

0

सरकरी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नोकरभरतीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच विविध विभागांतर्गत 40 हजार पदांची भरती होणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी काल मुंबईत झालेल्या बैठकीत सांगतले आहे..

काय म्हणाले मुख्यमंत्री :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका तसंच अ वर्ग नगपालिका मुख्याधिकाऱ्यांची परिषद मुंबईत काल उशिरा पार पडली. या बैठकीत राज्यात लवकरच 40 हजार पदांसाठी भरती करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर तसंच मंत्री मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल व इतर अधिकारी उपस्थिती होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेनंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी ही मोठी संधी असल्याचे सांगण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues