Take a fresh look at your lifestyle.

Job update : महिन्याचा 2 लाख हुन अधिक पगार हवाय? मग या विभागात तुम्हाला नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज करण्यासाठी काहीच तास शिल्लक

0

चांगल्या नोकरीच्या (Job update) शोधात आहात? तर मग तुम्ही हि संधी सोडू नका. कारण लवकरच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नोकरीची मेगा भरती होणार आहे. त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतिने अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 17 जानेवारी 2023 पर्यंत करावे लागणार आहेत.

विभागाचे नाव : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha Metro Recruitment)

पदाचे नाव आणि जागा :

  • जनरल मॅनेजर
  • वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक
  • उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक
  • व्यवस्थापक
  • असिस्टंट मॅनेजर
  • डेपो कंट्रोलर
  • स्टेशन कंट्रोलर
  • कनिष्ठ अभियंता

एकूण जागा : 18

कोणत्या पदाला किती पगार :

  • जनरल मॅनेजर – 1,20,000/- – 2,80,000/- रुपये प्रतिमहिना
  • वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 80,000-/- 2,20,000/- रुपये प्रतिमहिना
  • उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 70,000/- – 2,00,000/- रुपये प्रतिमहिना
  • व्यवस्थापक – 60,000/- -1,80,000/-रुपये प्रतिमहिना
  • असिस्टंट मॅनेजर – 50,000/- – 1,60,000/-रुपये प्रतिमहिना
  • डेपो कंट्रोलर – 35,000/- – 1,10,000/-रुपये प्रतिमहिना
  • स्टेशन कंट्रोलर – 35,000/- – 1,10,000/-रुपये प्रतिमहिना
  • कनिष्ठ अभियंता – 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर –-440010.

नोकरी : महाराष्ट्र

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues