Take a fresh look at your lifestyle.

ITR Filing | महाराष्ट्राचा देशांत डंका; इनकम टॅक्स रिटर्न भरण्यात देशांत नंबर १ ला महाराष्ट्र.. वाचा सविस्तर

0

ITR Filing: देशात इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 पर्यंत होती. या वर्षीही जुलैच्या शेवटच्या दिवसापर्यंत करोडो करदात्यांनी कर भरला आहे. देशातील अनेक राज्ये अशी आहेत जी इनकम टॅक्स रिटर्न भरण्यात आघाडीवर आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम बंगाल ही पाच राज्ये कर भरण्यात आघाडीवर आहेत.

Post Office Schemes : पोस्ट ऑफिसची सुपरहिट ऑफर; महिना ५००० रुपये गुंतवा, ८ लाख मिळवा; वाचा सविस्तर

मूल्यांकन वर्ष 2023 मध्ये भरलेल्या एकूण आयकर रिटर्नपैकी ITR Filing या राज्यांचा वाटा 48 टक्के आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देशात कमी उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटात गेलेल्या करदात्यांची संख्या लक्षणीय असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ITR Filing देशात राज्यांचे लागणारे नंबर

देशात लागणारा नंबरराज्ये
01महाराष्ट्र
02उत्तर प्रदेश
03गुजरात
04राजस्थान
05पश्चिम बंगाल

ITR Filing कोणत्या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक वाढ?

मूल्यांकन वर्ष 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये 64 लाख अधिक ITR दाखल करण्यात आले आहेत. ITR Filing या अंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली आहेत. यानंतर अनुक्रमे उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात आणि राजस्थान यांचा क्रमांक लागतो.

दुसरीकडे, वाढीच्या बाबतीत, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड सारख्या लहान राज्यांनी गेल्या 9 वर्षांमध्ये आयटीआर फाइलिंगमध्ये ( ITR Filing )20 टक्के वाढ नोंदवली आहे.

High Blood Pressure : या चुकांमुळे लहान वयात होऊ शकते हाय बीपीची समस्या, आजपासूनच हे काम सोडा.

2047 पर्यंत मध्यमवर्गीयांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल, असेही एसबीआयच्या अहवालातून समोर आले आहे.

SBI ने ‘Deciphering Emerging Trends in ITR Filing’ नावाचा हा अहवाल देशातील उदयोन्मुख ट्रेंड आणि ITR फाइलिंगमधील (ITR Filing) बदलांबाबत प्रसिद्ध केला आहे. त्यात भारताच्या करप्रणालीतील सतत होणाऱ्या बदलांबाबत संशोधनाचा उल्लेखही करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues