Take a fresh look at your lifestyle.

E-aadhar card : आता खिशात ठेवा ई-आधारकार्ड… ते कसे? वाचा एका क्लिकवर

0

E-aadhar card : बऱ्याच ठिकाणी आधार कार्ड ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. त्यामुळे आधारकार्डची प्रत मोठी का असेना पण ती सोबत बाळगावी लागते. पण चुकून तुम्ही आधार कार्ड विसरलात आणि दूर गेला असाल तर अडचण होऊ शकते. पण आता अडचण असण्याचे कारण नाही. आता आधार कार्ड तुमच्या खिशात असेल. डिजिटल स्वरुपात.

कसे कराल ई-आधारकार्ड डाऊनलोड?:

सर्वप्रथम https://eaadhaar.uidai.gov.in/ या आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
आधारकार्ड डाऊनलोड असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
रजिस्टर्ड मोबाईल नंबर (RMN) वर व्हेरिफिकेशनसाठी OTP येईल. तो त्यात भरा.
त्यानंतर काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तर द्यावी लागतील.
यानंतर तुम्हाला डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल.
तिथे क्लिक करा व आधारकार्ड डाऊनलोड करा.
ही डाऊनलोडेड ई-आधारकार्ड फाईल ओपन करण्यासाठी पासवर्डची गरज पडेल.
हा पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाच्या सुरुवातीची चार अक्षरे (Capital) आणि त्यापुढे तुमची वाढदिवसाची तारीख असा असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues