Take a fresh look at your lifestyle.

Dial 181 : महिलांच्या सुरक्षेसाठी 181 क्रमांकाची स्वतंत्र हेल्पलाइन; शासनाच्या विविध योजनांची माहितीही महिलांना मिळवता येणार

0

राज्यातील महिलांना संकट काळात तातडीने मदत मिळावी म्हणून महिला व बाल विकास विभागाने ‘181’ हा नवा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक आणला आहे. वर्षातील बाराही महिने आणि 24 तास हा क्रमांक फक्त महिलांसाठी कार्यरत असणार आहे. हुंडा बळी असो किंवा बालविवाह कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी महिलांना या क्रमांकावर संपर्क साधता येईल. याशिवाय शासनाच्या विविध योजनांची माहिती ही या क्रमांकावरून महिलांना मिळवता येईल.

पंतप्रधानांच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेअंतर्गत हा क्रमांक सुरू करण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात तो महिलांसाठी कार्यरत होईल, अशी माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

Credit Card Charges : ‘हे’ असतात क्रेडिट कार्डचे Hidden Charges, बँकर्स कधीच सांगत नाहीत, जाणून घ्या नाहीतर…

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues