Take a fresh look at your lifestyle.

Loan For Land : जमीन घेण्यासाठी कर्ज घेताय ? तर या महत्वाची माहिती नक्की वाचा

0

समाजात बरेच जण एखादा जमिनीचा तुकडा घेऊन त्यावर का बांधतात किंवा तयार फ्लॅट किंवा घर खरेदी करतात. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, गृहकर्ज ( Home Loan )आणि घर बांधण्यासाठी घेत असलेल्या जमिनीवरील कर्ज (Plot Loan ) हे वेगळे आहेत.जर तुम्हाला जमिनीवर कर्ज Loan घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल.

जमिनीवर कर्ज ( Land Loan) कोणाला मिळू शकते?
१. भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती गृहकर्ज Home Loan आणि जमीन land loan कर्ज घेऊ शकते.
२. अनिवासी भारतीयांना गृह कर्ज मिळू शकते पण त्यांना जमिनीवर कर्ज मिळू शकत नाही.

कर कपातीचा दावा :
गृहकर्जाच्या मुद्दलाची परतफेड केल्यावर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत आणि व्याजाच्या परतफेडीवर कलम 24 बी अंतर्गत कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो.
परंतु जमिनीवरील कागदावरचा कोणताही कर लाभ उपलब्ध नाही.

कोणत्या प्रकारचे मालमत्ता मिळू शकते?

कर्ज देण्याचे नियम सोपे व लवचिक आहेत.
जमिनीवर देण्यात येणारे कर्ज फक्त विशिष्ट प्रकारच्या जमिनीसाठी उपलब्ध असते.
कर्ज देणारे कर्जदार सामान्यतः विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या जमिनीना निधी देणे पसंत करतात.

जमीन वापराची स्थिती :
१. जमिनीवर कर्ज मिळताना जमिनीच्या वापराचे स्थिती महत्त्वाचे आहे.
2-कर्जदार निवासी जमिनीसाठी कर्जदेणे पसंत करतात.

शेती किंवा व्यवसायिक जमीन खरेदीसाठी जमीन कर्ज उपलब्ध नाही.
काही विशेष कर्जाचा वापर शेतजमीन खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो परंतु हे कर्ज सहज उपलब्ध होत नाहीत. ही कर्जे फक्त काही विशिष्ट कर्जदारांसाठी आहेत जसे की सीमांत शेतकरी किंवा भूमिहीन मजूर
महापालिका क्षेत्राबाहेरील मालमत्तेसाठी गृह कर्जही घेता येते. जमीन किंवा औद्योगिक क्षेत्रातील जमिनीवर सामान्यतः जमीन कर्ज उपलब्ध नसते.ती जमीन महानगरपालिका किंवा महापालिका हद्दीत असावी आणि जमिनीचे स्पष्टपणे सिमांकनही केले पाहिजे.

जास्तीत जास्त किती कर्ज मिळेल? : Loan for land
गृहकर्जाच्या बाबतीत मालमत्तेच्या मूल्याचा 90 टक्केपर्यंत कर्ज मिळू शकते.
जमिनीच्या कर्जसाठी कर्जाची रक्कम कमी आहे. मालमत्तेच्या किंमतीच्या 70 टक्के ते 75 टक्के पर्यंत कर्ज दिले जाते.हा निधी फक्त जमीन खरेदी साठी असतो. जर कर्ज अर्जदाराला जमीन खरेदी आणि बांधकाम कर्ज मिळाले तर अधिक कर्ज उपलब्ध होते. अर्जदाराने डाऊन पेमेंट साठी कमीत कमी 30 टक्के किंवा अधिक रकमेची व्यवस्था केली तर चांगले होते. या कर्जावरील व्याजदर गृहकर्जावरील व्याजदर कमी आहे.
जमीन कर्ज जास्त व्याजदराने उपलब्ध आहे.

कर्जाची परतफेड कालावधी : (Loan Repayment period)
गुळकर्जाच्या बाबतीत कर्जाची परतफेड करण्याची मुदत 30 वर्षांपर्यंतअसूशकते.
जमीन कर्जामध्ये कर्जाची परतफेड करण्याची मुदत जास्तीत जास्त पंधरा वर्षे असू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues