Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!
Loan Repayment : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतचे अनुदान लवकरच मिळणार.

0

राज्यातील नियमित कर्जाची परतफेड (Farmer Loan Repayment ) करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (minister ajit pawar) यांनी घोषणा केली होती.

राज्यातील नियमित कर्जाची परतफेड Loan करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (minister ajit pawar) यांनी घोषणा केली होती. दरम्यान पात्र शेतकऱ्यांची यादी 11 मे पर्यंत सहकार विभागाकडे देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. याचबरोबर या योजनेची स्पष्टता आलेली नाही. या योजनेची स्पष्टता आल्यानंतर संगणकीय प्रणाली पूर्ण होऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या सर्व बाबी पूर्ण होण्यास ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे. (Maharashtra farmer scheme)

महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेत (mahatma phule shetkari sanman yojna ) नियमित पीक कर्जफेड ( Loan repayment ) करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करतानाच यंदाचे वर्ष महिला शेतकरी- शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Maharashtra finance minister Ajit pawar ) यांनी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.