Take a fresh look at your lifestyle.

JOB : दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी BRO अंतर्गत 567 जागांसाठी मेगा भरती; लवकरात लवकर करा अर्ज

0

विभागाचे नाव : सीमा रस्ते संघटना (BRO)

एकूण जागा : 567 जागा

पदाचे नाव & तपशील :

1 रेडिओ मेकॅनिक – 02
2 ऑपरेटर कम्युनिकेशन – 154
3 ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) – 09
4 व्हेईकल मेकॅनिक – 236
5 मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर) – 11
6 मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 149
7 मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) – 05
8 मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) – 01
एकूण – 567

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व पदांनुसार ITI ट्रेंट

वयाची अट : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
पद क्र.5 ते 8: 18 ते 25 वर्षे

फी : General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल

अधिकृत वेबसाईट : https://www.bro.gov.in/

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues