Take a fresh look at your lifestyle.

Air India Job Update : एअर इंडिया अंतर्गत 5000 हुन अधिक पदांसाठी होणार मेगा भरती..!!

0

Air India Job Update : टाटा उद्योग समूहाने जानेवारी 2022च्या अखेरीस एअर इंडिया (एआय) आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा ताबा आपल्या हाती घेतला होता. तेव्हापासून ही विमान वाहतूक कंपनी नेहमीच चर्चेत असते. यानंतर आता टाटांनी कंपनीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यास आणि कंपनीचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच एअर इंडिया एकूण 5100 क्रू मेंबर्सची भरती करण्यात येण्याची माहिती समोर आली आहे..

मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियामध्ये लवकरच 4200 केबिन क्रू आणि 900 वैमानिकांचा समावेश होणार असून कंपनी आपल्या ताफ्यात शेकडो नवीन विमानं सामावून घेण्याची तयारी करत आहे. त्यासाठी जास्त मनुष्यबळाची आवश्यकता भासेल. म्हणून कंपनीने नवीन कर्मचारी भरती सुरू करण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत कंपनीनं नवीन 1900 हून अधिक केबिन क्रू आणि 285 पायलट भरती केले आहेत. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचं वृत्त देखील प्रसिद्ध केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues