Gold Rate : ऐन लग्नसराईत सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर
Gold Rate गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत असून मंगळवारी सोने चांदीचे दरात घसरण दिसून आली होती तर आज मात्र सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. आजचा सोन्याचा दर मागील 9 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
Gold Rate देशातील काही शहरातील सोन्याचे आजचे दर (प्रति तोळा)
▪️ चेन्नई – 55,060 रुपये
▪️ दिल्ली – 54,440 रुपये
▪️ हैदराबाद – 54,280 रुपये
▪️ कलकत्ता – 54,280 रुपये
▪️ लखनऊ -54,440 रुपये
▪️ मुंबई – 54,280 रुपये
▪️ नागपूर – 54,280 रुपये
▪️ पुणे – 54,280 रुपये
दरम्यान, सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच सोने खरेदी करावे.
हेही वाचा : बातमी कामाची! शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना आता मिळणार ‘इतके’ अनुदान