Take a fresh look at your lifestyle.

world richest man : आता ‘हा’ व्यक्ती बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; अवघ्या दोन महिन्यात कमावला इतका पैसा

0

World Richest Man : पैसा आज आहे तर उद्या नाही असं म्हंटले जाते. काल जो गरीब होता तो आज श्रीमंत आहे आणि आजचा श्रीमंत उद्या गरीबही होऊ शकतो. पैशाच्या बाबतीत या गोष्टी अनेकदा खऱ्या ठरतात. असेच काही मागील काही दिवसांपासून गौतम अदानीच्या बाबत देखील ठरत आहे. मागील काही दिवसांपूर्वी गौतम अदानी जगातील तिसर्‍या क्रमांकावर होते परंतु ते आता पहिल्या 30 अब्जाधिशांच्या यादीतूनही बाहेर फेकले गेले आहेत. याच उलट गेल्या वर्षी मोठ्या तोट्यामुळे टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरले होते. मात्र या वर्षी संपत्तीत झालेल्या वाढीमुळे ते आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ट्विटर आणि टेस्लाच्या बॉसने फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्टला मागे सोडले आहे.

एलॉन मस्क हे मागील दोन महिन्यांत 41,34,16,72,00,000 कोटी कमवून पुन्हा एकदा किंग बनले आहेत तर या काळात टेस्लाच्या शेअर्समध्ये 90 टक्क्यांनी झेप घेतली आहे. तर दुसरीकडे फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत भारताचे गौतम अदानी 38 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 33.4 अब्ज डॉलर्स आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues