Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा यंदा येणारा 13 वा हप्ता; तुम्हाला मिळणार की नाही? हि सोपी पद्धत वापरून करा चेक

0

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 12 हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही 13 वा हप्ता जमा झाला नाही. तुम्हाला पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. ही शंका दूर करण्यासाठी तुम्हाला एक छोटे काम करावे लागेल आणि पाहावे लागेल कि पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता तुम्हाला मिळणार का नाही? ते.

असे पाहा पीएम किसान योजनेचे स्टेट्स
13व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यात येतील की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे तुम्हाला Former Corner चा पर्याय दिसेल. आता तुम्ही त्यातील लाभार्थी स्थितीवर क्लिक करा. त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाइल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक नमूद करावा लागेल.

या शब्दांचा अर्थ जाणून घ्या
त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. सबमिट बटणावर क्लिक करताच तुमची स्टेटस माहिती तुमच्यासमोर उघडेल. जर तुमच्या स्टेटसमध्ये YES लिहिले असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, पण NO लिहिले असेल तर PM किसान योजनेचा 13 वा हप्ता दिला जाणार नाही.

दरम्यान, याशिवाय तुम्ही पीएम किसान योजनेद्वारे हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर कॉल करू तुमच्या शंका किंवा अडचणी सांगू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues