Take a fresh look at your lifestyle.

Panjabrao Dakh : राज्यातील या भागात आज-उद्या मध्ये अवकाळी पाऊस कोसळणार; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा इशारा

0

Panjabrao Dakh आपल्या हवामान अंदाज यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीरपरिचित व्यक्तिमत्त्व अर्थातच पंजाबराव डख यांचा नवीनतम हवामान अंदाज समोर आला आहे. हा नवीन अंदाज शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढवणारा असून पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे.

Panjabrao Dakh सध्या राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पिकांची पेरणीसाठी तयारी करत तर काही शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची काढणी करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा पाऊस कोसळला तर शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

Panjabrao Dakh पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज आणि उद्या अर्थातच 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, मंगसूरी आणि कर्नाटक भागात पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगतले आहे..

Panjabrao Dakh दरम्यान, ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील पिकांची कापणी केली असेल त्यांनी आपला शेतमाल झाकून ठेवावा. तसेच ज्या शेतकरी बांधवांनी कापणी करून मळणी केलेली असेल त्या शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी कोठारात साठवून ठेवणे आवश्यक राहणार आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues