Take a fresh look at your lifestyle.

Monsoon Alert अलर्ट : राज्यातील या भागात मुसळधार पाऊसाचा इशारा krushi doot

0

Monsoon Alert राज्यात सध्या सर्वत्र मान्सूनचा प्रवास जोरदार सुरु आहे. मान्सून यंदा उशीरा सुरु झाला असला तर समाधानकारक पाऊसाने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेती कामाला वेग आला आहे. तर अनेक भागात मुसळधार पाऊसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. तसेच पुढील दोन तीन दिवस राज्यात आणि देशातील काही भागात देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Monsoon Alert राज्यातील अनेक भागांत बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली असून कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, सांगली भागात मुसळधार पाऊस झाला. तर मराठवाड्यातही सुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या आहे. तसचे जालना, नंदिड आणि हिंगोली जिल्ह्यात काही मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला आहे. तर छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या आहे.

Monsoon Alert राज्यातील या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस अलर्ट जारी :

Monsoon Alert विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आज आणि उद्या विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे. हवामान विभागानं बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. नागपूर, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

Monsoon Alert तर मराठवाड्यातील, जालना, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदजा हवामान विभागाने जाहीर गेला केला.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues