Take a fresh look at your lifestyle.

Job Updates : 10वी उत्तीर्ण असणाऱ्यांना ‘या’ विभागा अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

0

Job Updates तुम्ही 10 वी उत्तीर्ण आहात? मग तुमच्यासाठी लवकरच इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दला अंतर्गत 287 पदांसाठी जम्बो भरती होणार आहे. खालील पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत असून तुम्हाला 22 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करता येतील.

Job Updates विभागाचे नाव : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (Indo-Tibetan Border Police – ITBP)

Job Updates पदाचे नाव :
1) कॉन्स्टेबल (टेलर) – 18
2) कॉन्स्टेबल (गार्डनर) – 16
3) कॉन्स्टेबल (कॉबलर) – 31
4) कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – 78
5) कॉन्स्टेबल (वॉशरमन) – 89
6) कॉन्स्टेबल (बार्बर) – 55

शैक्षणिक पात्रता :
▪️ पद क्र.1 ते 3: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र
▪️ पद क्र.4 ते 6: 10वी पास.

वयोमर्यादा :
दि 22 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) कॉन्स्टेबल (टेलर / गार्डनर / कॉबलर) – 18 ते 23 वर्षे
2) कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी / वॉशरमन / बार्बर) – 18 ते 25 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची सुरुवात : 23 नोव्हेंबर 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : itbpolice.nic.in

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.