Take a fresh look at your lifestyle.

Job update : या विभागात 9000 जागांसाठी भरती, पगार 70 हुन अधिक

0

Job update : चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुम्ही हि संधी सोडू नका. कारण लवकरच केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) 9 हजारांहून अधिक कॉन्स्टेबल (तांत्रिक आणि व्यापारी) च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

विभागाचे नाव : केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF)

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (तांत्रिक आणि व्यापारी)

एकूण पदसंख्या : 9212 (9105 पदे पुरुष आणि 107 महिला)

शैक्षणिक पात्रता : वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता निकष, वयोमर्यादा इत्यादी भिन्न आहेत. अशा परिस्थितीत, उमेदवारांनी अधिक तपशीलांसाठी अधिसूचना वाचवी.

मासिक वेतन : निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर 3 : रु.21700 – 69100 मिळेल.

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी फी : EWS आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्याच वेळी, SC/ST चे उमेदवार, महिला (सर्व श्रेणी) उमेदवार आणि माजी सैनिक यांना सूट देण्यात आली आहे.

भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 मार्चपासून सुरू होईल

अधिकृत वेबसाईट : www.crpf.gov.in

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues