Take a fresh look at your lifestyle.

Job Update : 12 पास असणाऱ्यांना या महानगरपालिके अंतर्गत 652 पदांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी

0

Job Update : चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुम्ही हि संधी सोडू नका. कारण लवकरच मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation Brihan Mumbai Mahanagar Palika) अंतर्गत विविध पदांसाठी 650 हुन अधिक जागांसाठी मेगा भरती सुरू झाले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 मार्च 2023 असणार आहे.

विभागाचे नाव : बृहन्मुंबई महानगरपालिका

पदाचे नाव : परिचारिका

एकूण पदसंख्या : 652

वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षांपर्यंत

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, जीएनम

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.

अधिकृत वेबसाईट : https://portal.mcgm.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues