Job Update : ‘या’ कंपनीत 401 जागांसाठी जम्बो भरती, लवकरात लवकर करा अर्ज..
चांगल्या नोकरीच्या (Job update) शोधात आहात? तर मग तुम्ही हि संधी सोडू नका. कारण लवकरच नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि ((NHPC)) अंतर्गत 401 पदांसाठी मेगा भरती होणार आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 25 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
विभागाचे नाव : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि (NHPC)
पदाचे नाव आणि जागा :
1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) – 136
2) ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 41
3) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 108
4) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) – 99
5) ट्रेनी ऑफिसर (HR) – 14
6) ट्रेनी ऑफिसर (लॉ) – 03
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023 (रात्री 11 वाजून 59 वाजेपर्यंत) आहे.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
फी : फी नाही.
ऑनलाईन अर्ज करा : www.nhpcindia.com/Default.aspx?id=128&lg=eng&
अधिकृत वेबसाईट : www.nhpcindia.com
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत किंवा परदेशात.