Take a fresh look at your lifestyle.

Bhandardara Dam भंडारदरा धरणाला ९६ वर्ष पूर्ण

0

Bhandardara Dam भंडारदरा जलाशय आज ९६ वर्षे पूर्ण होऊन ९७ वर्षात पदार्पण करत असताना पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थ विकास पवार व शेंडी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी धरण परिसर स्वच्छ करून जलाशयाला साडीचोळी व पुष्प अर्पण करून पूजन केले. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी, पुढारी, लाभधारक शेतकरी व जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविली.

Bhandardara Dam अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी पुरविण्याच्या उद्देशाने प्रवरा नदीवर भंडारदरा गावाजवळ धरण बांधण्यात आले. १९१० मध्ये या २७० फूट उंचीच्या धरणाच्या बांधकामास सुरवात झाली.

महत्वाच्या बातम्या : एका दिवसात शेतकऱ्यांना ‘या’ बँकेने दिले 134 कोटी रुपये कर्ज

दुर्गम भागात विविध अडथळ्यांवर मात करीत फक्त १५ वर्षात (वर्किंग सिझन्स) १९१०-११ ते १९२४-२५ या कालावधीत धरण बांधकाम पूर्ण झाले. आज या धरणाला ९६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या धरणामुळे लाभक्षेत्र प्रगतीच्या वाटेवर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues