Globe Awards 2023 : संपूर्ण जगात भारताचा डंका!! या गाण्याला मिळाला जगातील सर्वात मोठा गोल्डन ग्लोब्स…
काल उशिरा लॉस एंजिलिसमध्ये 80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात भारतीय सिनेसृष्टीने एक इतिहास रचला आहे. या सोहळ्यात बहुचर्चित 'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला…