IND vs SL : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा श्रीलंकेवर विजय, सूर्यकुमार यादवचे शतक
IND vs SL भारत विरुद्ध श्रीलंका तीसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवलाय. या सामन्यात भारतीय संघानं 91 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतीय संघानं तीन सामन्यांची मालिका…