Sport Update : आजपासून टीम इंडियाचे मिशन वर्ल्डकप! काही वेळातच रंगणार भारत व श्रीलंकेचा वनडे सामना
श्रीलंकेविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ पूर्ण जोमाने उतरणार आहे. एकीकडे सिनियर खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे फलंदाजी बाजू…