Chapati making : थंड झाल्यावरही तुमची चपाती राहील मऊ व लुसलुशीत; त्यासाठी घरच्याघरी वापरा या सोप्या…
चपाती हा आपल्या रोजच्या जेवणातला अविर्भाज्य पदार्थ आहे. बरेच जण आहेत ज्यांना उत्तम चपात्या बनवता येतात पण असेही काही जण आहेत ज्यांना चपाती बनवणं (Chapati making) म्हणजे एक मोठं चॅलेंज…