खरं काय खोटं काय? हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवतात? जाणून घ्या! Krushi Doot Sep 6, 2021 0 हमीभावाच्या मुद्द्याची नेहमीच जोरदार चर्चा होत असते. मात्र अनेकांना याबाबत फारसे माहिती नसते. खास त्या लोकांसाठी हमीभाव म्हणजे काय? तो कोण ठरवतो? तो कसा ठरवतात? याबाबत माहिती पाहूयात… …